2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये दोनदा टॉस का झाला होता?

सकाळ डिजिटल टीम

2011 World Cup finalवानखेडे स्टेडियम

भारत vs श्रीलंका वर्ल्डकप फायनल पण मॅच सुरू होण्याआधीच वेगळाच घडलं काहीतरी अनोखं घडल होत.

2011 World Cup final

|

esakal

डबल टॉस

इतिहासात पहिल्यांदा एका फायनलमध्ये दोनदा टॉस झाला होता, पण तुम्हाला माहिती आहे का, दोनदा टॉस का करावा लागला?

2011 World Cup final

|

esakal

धोनी आणि संगकारा

महेंद्रसिंग धोनी आणि कुमार संगकारा मैदानात आले धोनीने नाणं फेकलं, पण संगकाराचा कॉल रेफ्रींना ऐकूच आला नाही.

2011 World Cup final

|

esakal

प्रेक्षकांचा गोंधळ

वानखेडे स्टेडियममधल्या प्रेक्षकांच्या आवाजामुळे मॅच रेफ्री जेफ क्रो गोंधळात पडले.नियम सांगतो कॉल ऐकला नसेल तर टॉस पुन्हा करावा लागतो.

2011 World Cup final

|

esakal

दुसरा टॉस

इतिहासात पहिल्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये टॉस पुन्हा झाला. दुसऱ्यांदा संगकारा जिंकलं आणि बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला.

2011 World Cup final

|

esakal

भारताचा विजय

खरं तर टॉस हरला तरीही भारताने इतिहास रचला. धोनीने ठोकला तो ऐतिहासिक सिक्स १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताने २८ वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला होता.

2011 World Cup final

|

esakal

प्रेक्षकांची प्रतिक्रिया

संपूर्ण भारत रस्त्यावर उतरला होता! त्या रात्रीचा उत्साह, आनंद आणि विजयाची धूम आजही आठवणींमध्ये ताजं आहे.

2011 World Cup final

|

esakal

आजही कोडं

पण आजही लोक विचारतात संगकाराने पहिल्यांदा नक्की काय म्हटलं होतं? त्या 'डबल टॉस'चा रहस्य क्रिकेटमध्ये अजूनही एक मोठं कोडं आहे!

2011 World Cup final

|

esakal

टी-20 ICC क्रमवारीत भारताचा जलवा

India T20 rankings

|

esakal

येथे क्लिक करा