IPL च्या इतिहासात एका सीजनमध्ये सर्वाधिक शतक करणारे खेळाडू

सकाळ डिजिटल टीम

IPL

IPL च्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम दोन दिग्गज खेळाडूंच्या नावावर संयुक्तपणे आहे.

most centuries in a single IPL

|

esakal

विराट कोहली

विराट कोहली यांनी 2016 मध्ये RCB कडून खेळताना एकट्याने तब्बल 4 शतके ठोकून इतिहास घडवला.

most centuries in a single IPL

|

esakal

जोस बटलर

जोस बटलर यांनी 2022 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी 4 शतके झळकावत कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

most centuries in a single IPL

|

esakal

शुभमन गिल

शुभमन गिल यांनी 2023 मध्ये गुजरात टायटन्ससाठी3 शतके ठोकत या विक्रमाच्या खूप जवळ पोहोचला होता.

most centuries in a single IPL

|

esakal

केएल राहुल

केएल राहुल यांनी 2022 मध्ये 2 शतके झळकावत आपली दमदार छाप सोडली.

most centuries in a single IPL

|

esakal

शतके

आजपर्यंत कोणीही 4 पेक्षा जास्त शतके एका सीझनमध्ये करू शकलेले नाही, म्हणून हा विक्रम अजूनही कायम आहे.

most centuries in a single IPL

|

esakal

विक्रम

या हंगामात हा विक्रम कोणी मोडेल का हे पाहण महत्त्वाच असणार आहे.

most centuries in a single IPL

|

esakal

रोहित ते गांगुली आयपीएलमध्ये सलग सर्वात जास्त सामने गमावणारे भारतीय कर्णधार

IPL Losing Streaks of Indian Captains

|

esakal

येथे क्लिक करा