सकाळ डिजिटल टीम
आयपीएलमध्ये भारतीय कर्णधारांच्या नावावर असलेल्या सलग पराभवांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
IPL Losing Streaks of Indian Captains
esakal
२०१२ मध्ये पुणे वॉरियर्सचा कर्णधार असताना सौरव गांगुलीला सलग ८ पराभव स्वीकारावे लागले होते.
IPL Losing Streaks of Indian Captains
esakal
मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार रोहित शर्माच्या नावावरही २०२२ मध्ये सलग ८ पराभवांची नोंद आहे.
IPL Losing Streaks of Indian Captains
esakal
२०११ च्या हंगामात युवराज सिंहच्या नेतृत्वाखाली संघाने सलग ७ सामने गमावले होते.
IPL Losing Streaks of Indian Captains
esakal
२०१८-१९ दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार असताना विराट कोहलीला सलग ७ पराभव पाहावे लागले.
IPL Losing Streaks of Indian Captains
esakal
आता चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नावावरही सलग ७ पराभवांची नोंद झाली आहे.
IPL Losing Streaks of Indian Captains
esakal
ऋतुराजसाठी २०२५-२६ चा हा काळ अतिशय आव्हानात्मक आणि विसरण्याजोगा ठरत आहे.
IPL Losing Streaks of Indian Captains
esakal
Most Duck In IPL
esakal