पुजा बोनकिले
आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस आहे.
आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. त्याचे काही आज AI फोटो पाहणार आहोत.
भारताचे उपराष्ट्रपती यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एआयने हा फोटो तयार केला आहे.
या फोटोमध्ये मोदींचा एआयने बनवलेला कार्टून फोटो आहे.
डोमिनिकाच्या राष्ट्रकुलचे पंतप्रधान यांनी देखील मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. हा फोटो चित्रकला शैली एआयने जनरेट केले आहे.
गुगल जमिनी नॅनो बनाना एआय वापरून 3D फोटो तयार केला आहे.
Retro style फोटोमध्ये मोदींना हटके फोटो दिसत आहे. गुगल जिमिनिने हा एआयने बनवला आहे.
Hug My Younger Self Gemini Photo Prompt वापरून मोदींचा क्युट फोटो एआयने तयार केला आहे.
Sakal
Narendra Modi favorite foods
Sakal