Modi Cabinet Expansion : PM मोदींचा 'हा' फॉर्म्युला ठरणार मंत्र्यांसाठी गेमचेंजर; पाहा कोणाची खुर्ची धोक्यात, 11 जण सलग 12 वर्षांपासून मंत्रिमंडळात

बाळकृष्ण मधाळे

मंत्रिमंडळात होणार फेरबदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा मध्यंतर जवळ आला असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल केले जाण्याचे संकेत देण्यात येत आहेत.

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

प्रगती पुस्तकाचा घेतला आढावा

पंतप्रधान मोदी यांनी सध्याच्या मंत्र्यांच्या प्रगती पुस्तकाचा आढावा घेतला असून उत्तम कामगिरी करणाऱ्या वरिष्ठ मंत्र्यांची खाती कायम राहण्याची शक्यता आहे, तर निराशाजनक कामगिरी करणाऱ्यांना डच्चू देऊन पक्षात संघटनात्मक कामासाठी पाठवले जाऊ शकते.

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

राजनाथ सिंह :

आधी गृहमंत्री, आता संरक्षण मंत्री

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

नितीन गडकरी :

सुरुवातीपासून रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

निर्मला सीतारामन :

२०१४ मध्ये उद्योग आणि वाणिज्य, अर्थ आणि औद्योगिक व्यवहार राज्यमंत्री, नंतर संरक्षण आणि २०१९ पासून अर्थ आणि कार्पोरेट व्यवहार

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

मंत्री पीयूष गोयल :

२०१४ मध्ये राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), २०१७ पासून कॅबिनेट मंत्री. वीज, रेल्वे, वाणिज्य आणि सध्या उद्योग मंत्रालयाची जबाबदारी

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

धर्मेंद्र प्रधान :

२०१४ मध्ये राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), २०१७ पासून ते कॅबिनेट मंत्री. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, पोलाद व सध्या शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

राव इंद्रजित सिंह :

२०१४ पासून मंत्री, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी आणि नियोजन यासारख्या खात्यांचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

किरण रिजीजू :

२०१४ पासून मंत्री, गृह, अल्पसंख्यांक, क्रीडा राज्यमंत्री, विधी व न्याय आणि आता संसदीय कामकाज तसेच अल्पसंख्यांक मंत्रालयाची जबाबदारी

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

डॉ. जितेंद्र सिंह :

२०१४ पासून ते राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यांची जबाबदारी

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

अर्जुन राम मेघवाल :

२०१४ पासून राज्यमंत्री. त्यांनी संसदीय कामकाज, वित्त, आणि सध्या विधी आणि न्याय मंत्रालयाची जबाबदारी

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

गिरिराज सिंह :

२०१४ मध्ये राज्यमंत्री, नंतर कॅबिनेट मंत्री. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, पशुसंवर्धन आणि वस्त्रोद्योग यांसारख्या खात्यांची जबाबदारी

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

श्रीपाद येसो नाईक :

२०१४ पासून मंत्री, आयुष, आरोग्य आणि ऊर्जा यांसारख्या खात्यांची जबाबदारी

Modi Cabinet Reshuffle

|

esakal

Trisha Krishnan Net Worth : चेन्नईत 10 कोटींचा बंगला अन् हाय-प्रोफाईल गाड्या; दाक्षिणात्य सुंदरी त्रिशा कृष्णनचे 'रॉयल' आयुष्य पाहिले का?

Trisha Krishnan Net Worth

|

esakal

येथे क्लिक करा...