फेटा, कवड्याची माळ अन् घोंगडी; पाहा मोदींचे महाराष्ट्रातील लूक

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात देखील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरू आहे.

निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

यावेळी मोंदीचे वेगवेगळे लूक पहायला मिळाले. मोदींना सातारा, सोलापूर, पुणे, माळशिरस येथे सभा घेतल्या.

पुण्यातील सभेवेळी मोदींच्या डोक्यावर असलेल्या पगडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी सध्या ठिकठिकाणी सभा घेत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरात राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या ठिकाणी राम सातपुते विरूध्द प्रणिती शिंदे अशी लढत होणार आहे.

तर मंगळवेढा येथे सभेवेळी पंतप्रधान मोदींना घोंगड आणि फेटा घालण्यात आलं होतं.

तर धाराशिव मतदारसंघात पंतप्रधान मोदींच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लातूर, धाराशिव आणि माळशिरस याठिकाणी प्रचार सभा घेत आहेत.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea