Modi Nine Resolutions : पंतप्रधान मोदींनी नागरिकांना आवाहन केलेले नऊ संकल्प कोणते?

Mayur Ratnaparkhe

जलसंरक्षण -

आम्हाला जल संरक्षण करायचे आहे.

झाडे लावणार -

आम्ही झाडे लावणार, असा एक संकल्प करण्याचे मोदींनी आवाहन केलंय.

योगाचा संकल्प -

आपण योगाचा स्वीकार करू आणि तो आपल्या जीवनाचा एक भाग बनवू

गरिबी हटावसाठी प्रयत्न -

देशातील किमान एका गरीब व्यक्तीचे जीवन सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करू

स्वदेशीचा स्वीकार -

जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे

नैसर्गिक शेती -

आपण नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे.

निरोगी जीवनशैली -

आपण निरोगी जीवनशैलीचा अवलंब करू.

हस्तलिखितांचे जतन -

आपण हस्तलिखितांच्या जतनात सहकार्य करू.

वारशांचे जतन -

आपण आपल्या वारशाशी जोडलेल्या देशातील किमान २५ ठिकाणांना भेट देऊ.

Next : भारतात सरकार स्थापन करण्यासाठी शपथ घेण्याची प्रथा कुणी आणि कधी सुरू केली?

India Government

|

ESakal

येथे पाहा