मोदींनी चरण स्पर्श केलेल्या 80 वर्षीय पूर्णमासी जानी कोण आहेत?

कार्तिक पुजारी

कंधमाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या कंधमाल येथे सभा घेतली.

Purnamasi Jani

पद्मश्री

यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पद्मश्री पुरस्कार प्राप्त आदिवासी कवी पूर्णमासी जानी यांची भेट घेतली.

Purnamasi Jani

आशीर्वाद

या वेळी मोदींनी त्यांना सन्मान केला अन् चरण स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. पूर्णमासी या कोण आहेत हे जाणून घेऊया.

Purnamasi Jani

८०

पूर्णमासी जानी यांचा जन्म १९४४ साली झाला होता. त्या ८० वर्षांच्या आहेत.

Purnamasi Jani

कवयित्री

त्या तडीसरु बाई नावाने देखील ओळखल्या जातात. त्या कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

Purnamasi Jani

भक्तिगीते

ओडिया, कुई आणि संस्कृत भाषेमध्ये त्यांनी ५० हजारांहून अधिक भक्तिगीते लिहिली आहेत.

Purnamasi Jani

सन्मान

२०२१ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला होता.

Purnamasi Jani

वैजयंती माला यांना पद्मविभूषण, पाहा त्यांचे जुने सुंदर फोटो