Apurva Kulkarni
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 जानेवारीपासून 3 दिवसीय गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.
Somnath Swabhiman Parv
esakal
यावेळी ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या विशेष कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
Somnath Swabhiman Parv
esakal
या पर्वासाठी 1 किलोमीटरची शौर्य यात्रा काढली जाणार आहे. त्यामध्ये 108 घोडे सहभागी असतील.
Somnath Swabhiman Parv
esakal
दरम्यान याच पार्श्वभूमीवर PM मोदींनी सोशल मीडियावर सोमनाथ भेटीच्या 21 वर्षांपूर्वीच्या आठवणींचे फोटो शेअर केले.
Somnath Swabhiman Parv
esakal
फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये मोदींनी '1026 मध्ये झालेल्या आक्रमणानंतरही सोमनाथ मंदिराने आपली आस्था टिकवली,' असं म्हटलय.
Somnath Swabhiman Parv
esakal
सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या संघर्षशक्तीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणालेत.
Somnath Swabhiman Parv
esakal
गुजरात दौऱ्यात सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत.
Somnath Swabhiman Parv
esakal