Aarti Badade
वाढते वायुप्रदूषण आणि थंडीमुळे श्वसनाचे त्रास वाढत असून निमोनियाच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
coughing
Sakal
हवेतील सूक्ष्म प्रदूषक कण श्वासनलिकांना त्रास देतात आणि रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करून संसर्गाचा धोका वाढवू शकतात.
coughing
Sakal
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, धूम्रपान करणारे तसेच मधुमेह, दमा आणि हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
coughing
Sakal
सतत खोकला येणे, छातीतून शिट्टीसारखा आवाज येणे किंवा थोडे चालल्यावरही धाप लागणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.
coughing
Sakal
खोकला बरा होत नसल्यास केवळ वाफ किंवा घरगुती उपाय करत बसू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जुन्या अँटिबायोटिक गोळ्या घेऊ नका.
Sakal
बाहेर पडण्यापूर्वी AQI तपासा, प्रदूषण जास्त असताना सकाळी फिरणे टाळा आणि बाहेर जाताना योग्य फिटिंगचा N95 मास्क वापरा.
coughing
Sakal
तीन दिवसांपेक्षा जास्त खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःहून औषधे घेणे टाळा.
coughing
sakal
chanaky niti
Sakal