सतत पोहे खाल्ल्याने शरीराला कोणते 12 फायदे होतात?

Saisimran Ghashi

पोह्यांचा नाश्ता

सकाळच्या आवडीच्या आणि आरोग्यदायी नाश्त्यातील पदार्थांमध्ये पोह्यांचे स्थान अव्वल आहे.

12 Key Health Benefits of Eating Poha Daily

|

esakal

आरोग्याला लाभ

पोहे हा केवळ चवदार पदार्थ नसून रोजच्या आहारात याचा समावेश केल्याने आरोग्याला आश्चर्यकारक लाभ मिळतात.

poha nutritional benefits

|

esakal

पचनक्रिया सुधारते

पोहे पचायला अत्यंत हलके असल्याने पोटावर ताण पडत नाही आणि अपचनाचा त्रास दूर होतो.

Improves Digestion

|

esakal

शरीराला ऊर्जा

यातील निरोगी कर्बोदके शरीराला झटपट आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात.

Boosts Energy

|

esakal

रक्ताची कमतरता

लोह (Iron) भरपूर प्रमाणात असल्याने शरीरात नवीन रक्त तयार होते आणि ॲनिमिया टळतो.

Prevents Anemia

|

esakal

वजन नियंत्रण

यामध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

Manages Weight

|

esakal

मधुमेहावर नियंत्रण

पोह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Controls Diabetes

|

esakal

स्नायूंना बळकटी

पोह्यांमध्ये शेंगदाणे आणि मोड आलेली कडधान्ये मिसळल्याने शरीराला उत्तम प्रथिने मिळतात.

Strengthens Muscles

|

esakal

आतड्यांचे आरोग्य

निर्मिती प्रक्रियेमुळे यात नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यातील चांगल्या जीवाणूंना वाढवतात.

Gut Health

|

esakal

हृदयाचे रक्षण

पोह्यांमध्ये कोलेस्टेरॉल आणि फॅट्स नसल्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात.

Heart Protection

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक सल्ला हवा असल्यास डॉक्टरना भेटा

Disclaimer

|

esakal

भेसळ असलेला साबुदाणा कसा ओळखायचा? घरबसल्या करून पाहा 5 सोप्या ट्रिक्स

How to detect adulterated Sabudana at Home

|

esakal

हे ही पाहा