Sandip Kapde
कोकणातील दाट जंगलात वसलेले पोखरबाव श्री सिद्धिविनायक मंदिर भाविकांना आकर्षित करते.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
या मंदिराच्या पायऱ्यांवरून सतत पाणी वाहताना दिसते, हेच त्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
मंदिरातील काळ्या पाषाणातील गणेशमूर्ती पांडवकालीन मानली जाते.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
१९२० च्या सुमारास रस्त्याचे काम सुरू असताना ही मूर्ती सापडली होती.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
भाविकांच्या मते हे मंदिर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे आहे.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
मंदिराच्या खाली खळाळता नैसर्गिक ओढा वाहत असल्याने परिसर अधिक सुंदर दिसतो.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
ओढ्याच्या पाण्याखाली स्वयंभू ओंकारेश्वर शिवलिंग असल्याची मान्यता आहे.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
येथील स्वच्छ पाण्यातील छोटे मासे भाविकांना नैसर्गिक फिश स्पाचा अनुभव देतात.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
देवगड आणि कुणकेश्वरला जाणाऱ्या मार्गावर या मंदिरावर सहज भेट देता येते.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
पावसाळ्यानंतर येथील हिरवाई आणि वाहते पाणी पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
माघी गणेश जयंतीला येथे मोठ्या उत्साहात तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.
Konkan’s Waterflow Temple Mystery
esakal
Hidden Sitanhani Near Shegaon
esakal