Anuradha Vipat
प्रसिद्ध रॅपर बादशहाने एका कॉन्सर्टला वेळेवर पोहोचण्याच्या नादात मोठी चूक केल
या चुकीबद्दल पोलिसांनी बादशहाकडून मोठी रक्कम वसूल केली आहे.
ट्रॅफिक नियम मोडल्याबद्दल १५,५०० रुपयांचा दंड भरावा लागला आहे
रविवारी संध्याकाळी करण औजला यांच्या कॉन्सर्टला जात असताना त्यांनी वाहन चुकीच्या रस्त्याने चालवलं.
पोलिसांनी बादशहाला थांबवून दंड त्याच्याकडून आकारला आहे .
सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली आहे
आज प्रसिद्ध रॅपर बादशाहला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही