भविष्यातल्या जोडीदाराबद्दल काय म्हणाली अभिनेत्री तेजश्री प्रधान?

Anuradha Vipat

जोडीदार

नुकत्याचं एका दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिला कसा जोडीदार हवाय? हे सांगितलं आहे.

actress Tejashree Pradhan

खरा माणूस

यावर तेजश्री म्हणाली,जसं तुमचं आयुष्य आणि वय पुढेपुढे जात असतं, तेव्हा आपण १०० अटींवरून इथंपर्यंत येतो की, एक सच्चा आणि खरा माणूस आपल्या आयुष्यात यावा.

actress Tejashree Pradhan

खरेपणा

पुढे तेजश्री म्हणाली, याच्या पलीकडचं सगळं निभावलं जाईलच. फक्त नात्यात खरेपणा असावा.

actress Tejashree Pradhan

मालिकेत

तेजश्री सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पाहायला मिळत आहे.

actress Tejashree Pradhan

भुमिका

या मालिकेतील ति मुक्ता ही भुमिका साकारत आहे .

actress Tejashree Pradhan

सक्रिय

तेजश्री सोशल मिडीयावरही सक्रिय असते

actress Tejashree Pradhan

प्रदर्शित

आज २० डिसेंबरला तिचा नवा चित्रपट ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ प्रदर्शित झाला आहे. 

actress Tejashree Pradhan

मलायका अरोराचं प्रेग्नेंसीबद्दल मोठं वक्तव्य

Malaika Arora | esakal
येथे क्लिक करा