Monika Shinde
महाराष्ट्रात 15,300 पदांसाठी मोठी पोलिस भरती सुरू झाली आहे. वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी हीच सर्वोत्तम संधी आहे.
Police Bharti2025
esakal
या भरतीत पोलीस शिपाई, SRPF शिपाई, वाहन चालक, बॅन्डस्मन आणि कारागृह शिपाई अशा विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे उपलब्ध आहेत.
Police Bharti2025
esakal
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
Police Bharti2025
esakal
पोलीस शिपाई 12,624, वाहन चालक 515, SRPF 1,566, बॅन्डस्मन 113 आणि कारागृह शिपाई 554 पदांसाठी भरती जाहीर आहे.
Police Bharti2025
esakal
मुंबई 2,643, पुणे 1,968, ठाणे 654 आणि नागपूर 725 पदे उपलब्ध. इतर जिल्ह्यांचे तपशील अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता.
पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF व कारागृह शिपाईसाठी 12वी उत्तीर्ण आवश्यक. तर बॅन्डस्मन पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
Police Bharti2025
esakal
पुरुषांसाठी उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी. महिलांसाठी उंची किमान 155 सेमी. शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची.
Police Bharti2025
esakal
SRPF साठी 18–25 वर्षे, शिपाई व इतर पदांसाठी 18–28 वर्षे वयोमर्यादा. मागास प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट उपलब्ध.