Yashwant Kshirsagar
सामान्य नागरिकांना पोलीस स्टेशन म्हणजे भीती आणि अनिश्चिततेचे ठिकाण वाटते, त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याबाबत घाबरतात
Police Station Recording Rules
esakal
होय, पोलीस ठाणे “प्रतिबंधित क्षेत्र” नसल्याने नागरिकांना व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंगचा अधिकार आहे.
Police Station Recording Rules
esakal
भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(1)(अ) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे रेकॉर्डिंगचा अधिकार मिळतो.
Police Station Recording Rules
esakal
रेकॉर्डिंगबाबत विचारल्यास, “स्वतःच्या सुरक्षिततेसाठी” करत असल्याचे नम्रपणे सांगू शकता.
Police Station Recording Rules
esakal
तुम्ही शांतपणे एका कोपऱ्यात उभे राहून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असाल तर पोलीस तुमचा फोन विनाकारण जप्त किंवा डेटा डिलीट करू शकत नाहीत.
Police Station Recording Rules
esakal
रेकॉर्डिंग करताना पोलिसांच्या कामात अडथळा आणणे किंवा आक्रमक वर्तन करणे टाळा.
Police Station Recording Rules
esakal
व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना योग्य अंतर ठेवणे आणि शांतपणे वागणे महत्त्वाचे आहे.
Police Station Recording Rules
esakal
शस्त्रागार, गोपनीय कागदपत्रे किंवा संवेदनशील बैठकींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास मनाई आहे.
Police Station Recording Rules
esakal
संवेदनशील ठिकाणी रेकॉर्डिंग केल्यास BNS कलम 225 अंतर्गत कारवाई होऊ शकते.
Police Station Recording Rules
esakal
पोलिसांनी गैरवर्तन केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
Police Station Recording Rules
esakal
सामान्य नागरिकांना पोलिस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगचा अधिकार आहे, पण जबाबदारीने आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच वापरणे गरजेचे आहे.
Police Station Recording Rules
esakal
Success Lessons From Horses
esakal