Aarti Badade
उन्हाळ्यातील टॅनिंग असो वा पावसाळ्यातील पिंपल्स, महागड्या ट्रीटमेंटऐवजी घरगुती 'डाळिंब फेसपॅक' त्वचेसाठी वरदान ठरू शकतो.
Pomegranate face pack
Sakal
डाळिंबामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला आतून पोषण देऊन नैसर्गिक चमक वाढवतात.
Pomegranate face pack
Sakal
हा प्रभावी फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला डाळिंबाचे दाणे, ताजे दही, थोडी साखर आणि लिंबाचा रस इतकेच साहित्य लागेल.
Pomegranate face pack
sakal
मिक्सरच्या भांड्यात डाळिंबाचे दाणे, दही आणि साखर एकत्र करून त्याची एक मऊ आणि दाट पेस्ट तयार करून घ्या.
Pomegranate face pack
sakal
तयार केलेली पेस्ट एका वाटीत काढा आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा; लिंबू नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून काम करते.
Pomegranate face pack
Sakal
हा फेसपॅक चेहरा आणि मानेवर व्यवस्थित लावा. १५-२० मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करा, ज्यामुळे डेड स्किन निघून जाईल.
Pomegranate face pack
sakal
डाळिंबामुळे त्वचेतील कोलाजन वाढते, ज्यामुळे वाढत्या वयाच्या खुणा, सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.
Pomegranate face pack
Sakal
त्वचा उजळदार आणि डागविरहित ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा हा फेसपॅक नक्की लावा आणि पार्लरचा खर्च वाचवा.
Pomegranate face pack
Sakal
Diabetes night routine Blood Sugar
Sakal