Sandeep Shirguppe
परतीच्या वादळी मान्सूनच्या पावसात सर्वच टप्प्यातील आणि फळाच्या अवस्थेतील डाळिंब बगा पाण्यात बुडाल्या आहेत.
Pomegranate Farmers
esakal
आटपाडी तालुक्यात आतापर्यंत विक्रमी साडेआठशे मिलिमीटर वर पाऊस कोसळला आहे.
Pomegranate Farmers
esakal
सप्टेंबर महिन्यात तीनशे मिलिमीटर वरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून डाळिंब उत्पादन संततधार पावसाला तोंड देत आहे.
Pomegranate Farmers
esakal
सततच्या पावसामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बहुतांशी सर्वच डाळिंबा बागेत पाणी साचून राहिले आहे.
Pomegranate Farmers
esakal
गावातील शेतकऱ्यांनी बसवलेल्या फसल यंत्रावर दुपारपर्यंत 125 मिलिमीटरवर पावसाची नोंद झालेली आहे.
Pomegranate Farmers
esakal
कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्यामुळे सर्व डाळिंब बागा कमी अधिक प्रमाणात पावसाच्या पाण्याखाली बुडाल्या आहेत.
Pomegranate Farmers
esakal
दोन ते चार फूट बागेत पाणी साठून बाहेर पडले आहे. तालुक्यातील 30 टक्के बागा 15 दिवसात ते एका महिन्यात विक्रीसाठी येणार आहे. तर इतर भागांना वेळ आहे.
Pomegranate Farmers
esakal
मात्र बागेत पाणी साचल्याने मोठे नुकसान होणार आहे. फळकुज आणि फळे सडणार आहेत. पावसाच्या हाहाकाराने शेतकरी हादरून गेला आहे.
Pomegranate Farmers
esakal