Payal Naik
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान या दोघीही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत.
TEJASHRI PRADHAN OR PRAJAKTA MALI
esakal
या दोघींनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
या दोघींनीही छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्या चित्रपटातदेखील झळकल्या.
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
या दोघींची संपत्ती किती आहे, दोघींमध्ये संपत्तीच्या बाबतीत कोण वरचढ आहे तुम्हाला ठाऊक आहे का?
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
प्राजक्ता माळी एका चित्रपटासाठी ती 15 ते 20 लाख रुपये मानधन घेते. प्राजक्ता अनेक मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकली आहे.
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
यामध्ये चंदू काका सराफ ज्वेलर्स, गोविंद दूध, बिग बाझार, कसाट साडी यासारख्या अनेक ब्रॅण्डसाठी प्राजक्ताने काम केलं आहे.
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
तसेच प्राजक्ताचा दागिन्यांचाही ब्रॅंड आहे ज्याचं नाव आहे ‘प्राजक्तराज’. या ब्रँडच्या माध्यमातून ती सोनं, चांदी आणि कॉपरची लॅमिनेटेड ज्वेलरी विकते.
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
एका रिपोर्टनुसार 202४ मध्ये प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती ही ३० ते ४० कोटी रुपयांदरम्यान होती.
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
तेजश्रीबद्दल बोलताच झालं तर ती मालिकांमध्ये काम करण्यासोबतच ती चित्रपटातही झळकली आहे.
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
याशिवाय ती अनेक ब्रँडचा चेहरा आहे. ज्यात अनेक नामांकित ब्रँड आहेत. तिथूनही ती चांगली कमाई करते.
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
रिपोर्टनुसार तेजश्रीची २०२४ मध्ये संपत्ती १५ ते २० कोटींच्या घरात होती.
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
यामुळे प्राजक्ता ही कमाईच्या बाबतीत तेजश्रीपेक्षा वरचढ असल्याचं दिसतं.
TEJASHRI PRADHAN vs PRAJAKTA MALI
esakal
प्राजक्ता माळीला सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ कोणता? उत्तर वाचून चकीत व्हाल
prajakta mali
esakal