पित्ताचा त्रास मुळापासून कसा संपवते 'डाळिंब'!

Aarti Badade

उन्हाळ्यातील पित्ताची गंभीर समस्या

उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे किंवा चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आजकाल अनेकांना पित्ताचा (Acidity) भयंकर त्रास सहन करावा लागतो.

Pomegranate Benefits for Acidity

|

Sakal

शरीरात दिसणारी पित्ताची मुख्य लक्षणे

पित्त वाढल्यामुळे छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, तोंड कडू होणे, मळमळ आणि तीव्र डोकेदुखी अशा असह्य समस्या वाढू लागतात.

Pomegranate Benefits for Acidity

|

Sakal

पित्तावर डाळिंब ठरते रामबाण उपाय

अशावेळी रासायनिक औषधे घेण्याऐवजी निसर्गाचे वरदान असलेले डाळिंब हे फळ शरीरातील पित्त शांत करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.

Pomegranate Benefits for Acidity

|

Sakal

डाळिंबातील पोषक तत्वांचा खजिना

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C, फायबर आणि नैसर्गिक शीतल (थंडावा देणारे) गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.

Pomegranate Benefits for Acidity

|

Sakal

पोटातील अंतर्गत उष्णता करते कमी

याच शीतलता देणाऱ्या विशेष गुणांमुळे डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने पोटातील जळजळ आणि अंतर्गत वाढलेली उष्णता झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

Pomegranate Benefits for Acidity

|

Sakal

आंबट-गोड डाळिंब पचनक्रियेसाठी बेस्ट

विशेषतः निसर्गतः आंबट-गोड असलेले डाळिंब शरीराची बिघडलेली पचनक्रिया वेगाने सुधारते आणि अ‍ॅसिड रिफ्लक्स म्हणजेच अ‍ॅसिडिटी पूर्णपणे नियंत्रित करते.

Pomegranate Benefits for Acidity

|

Sakal

डिहायड्रेशन आणि अशक्तपणावर मात

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे (डिहायड्रेशन) येणारा कमालीचा अशक्तपणा दूर करून शरीराला त्वरित ऊर्जा देण्यासाठी डाळिंब फायदेशीर आहे.

Pomegranate Benefits for Acidity

|

Sakal

निरोगी पोटासाठी रोज खा डाळिंब

उन्हाळ्याचा आनंद विनात्रास घेण्यासाठी रोजच्या आहारात डाळिंबाचा समावेश करा आणि पोटाच्या उष्णतेसह पित्ताच्या त्रासाला कायमचा बाय-बाय करा.

Pomegranate Benefits for Acidity

|

Sakal

दुधात मनुके भिजवून खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Soaked raisins with milk benefits

|

Sakal

येथे क्लिक करा