Apurva Kulkarni
अनेकांना डाळिंब प्रचंड आवडतं. परंतु डायबेटिस असणाऱ्या लोकांनी किती प्रमाणात डाळिंब खावं? जाणून घेऊया...
POMEGRANATE AND DIABETES
esakal
डाळिंबाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे त्यातील साखर शरीरात हळूहळू सोडली जाते.
DOES POMEGRANATE INCREASE BLOOD SUGAR
esakal
तसंच डाळिंबाच्या बियांमध्ये फायबर असतं. ते रक्तीतील साखर वेगानं वाढण्यापासून रोखण्यास मदत करतं.
POMEGRANATE BLOOD SUGAR
esakal
एका वेळी मूठभर डाळिंब खाणं सुरक्षित मानलं जातं.जास्त खाल्ल्यास साखरेची पातळी वाढू शकते.
CAN DIABETICS EAT POMEGRANATE
esakal
डाळिंबाचा ज्यूस खाण्याऐवजी दाणे खाणं फायदेशीर ठरू शकते, ज्यूसमध्ये फायबर नसल्यानं साखर वाढण्याची शक्यता आहे.
POMEGRANATE BENEFITS FOR DIABETES
esakal
तसंच डाळिंबातील प्युनिकलागिन नावाचे फायटोकेमिकल अन्न पचण्यास मदत करते. त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं.
POMEGRANATE GLYCEMIC INDEX
esakal
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. डायबेटिस असल्यास आहारातील बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
POMEGRANATE SEEDS FOR DIABETES
esakal