पूजा हेगडे आणि रोहन मेहरा पुन्हा एकदा दिसले एकत्र, चर्चांणा उधाण

Anuradha Vipat

पूजा हेगडे

अभिनेत्री पूजा हेगडेने बॉलीवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून जगभरात आपली ओळख निर्माण केली

Pooja Hegde and Rohan Mehra

वैयक्तिक आयुष्य

पूजाला तिचं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला आवडत.

Pooja Hegde and Rohan Mehra

बॉयफ्रेंड रोहन मेहरा

अशातच पूजा हेगडे तिच्या कथित बॉयफ्रेंड रोहन मेहराबरोबर पुन्हा एकदा दिसली आहे.

Pooja Hegde and Rohan Mehra

फोटोज

वांद्रे येथे एकत्र फिरताना पापाराझींनी त्यांचे फोटोज काढले, त्या वेळेस दोघंही एकाच कारमध्ये होते.

Pooja Hegde and Rohan Mehra

कॅज्युअल लूक

यावेळी पूजाने सफेद रंगाचा शर्ट, ग्रे ट्राउजर व काळे बूट घातले होते, तर रोहननं काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळी पॅन्ट व सफेद शूज असा कॅज्युअल लूक केला होता.

Pooja Hegde and Rohan Mehra

डेट

पूजा हेगडे गेल्या काही दिवसांपासून रोहनला डेट करीत असल्याची चर्चा सुरू आहे.

Pooja Hegde and Rohan Mehra

अमृताच्या अभिनयाची झाकीर खानला भुरळ