सनी लियोनीने पतिसोबत केले हॉट फोटोशूट, फोटो व्हायरल

Anuradha Vipat

सनी लियोनी

पोर्न स्टार नंतर बॉलीवुड अॅक्ट्रेस बनलेली सनी लियोनी

Sunny Leone

पतिसोबतचे फोटो

नुकतेच सनीने सोशल मिडियावर तिच्या पतिसोबतचे काही फोटो शेयर केले आहेत.

Sunny Leone

हॉट केमिस्ट्री

सनी आणि डेनियलची हॉट केमिस्ट्री या फोटोजमध्ये स्पष्ट दिसत आहे.

Sunny Leone

व्हायरल

दोघांचे हे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

Sunny Leone

सेम ब्लॅक शर्ट आणि जिंस

या फोटोंमध्ये सनी आणि डॅनिअलने सेम ब्लॅक शर्ट आणि जिंस वेअर केली आहे

Sunny Leone

दत्तक

सनी लिओनीने एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं आहे

Sunny Leone

अनिल कपूरचा प्रॉडक्शन व्हेंचर 'क्रू' पोहचला 80 कोटींच्या जवळ !