Anuradha Vipat
पूनम पांडेने चित्रपट निर्मात आणि दिग्दर्शक सॅम बॉम्बेशी गुपचूप लग्न केलं होतं.
मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
आता पूनमने पुन्हा लग्न करण्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे.
पूनम म्हणाली, ‘लग्न करण्याची बातमी ही आनंदाची कशी असू शकते? मला सांगा लग्न झाल्यावर किती लोक सुखी आहेत… आपण रोजच अनेक घटस्फोटाच्या बातम्या ऐकतो
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मृत्यूची खोटी बातमी पोस्ट केली होती.
तिला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती.
पूनम पांडे सोशल मिडीयावर सक्रिय असते