Apurva Kulkarni
पुनम पांडेने महाकुंभ स्नान करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
कुंभमेळात स्नान करुन समाधान मिळाल्याचं पुनमने म्हटलं आहे.
पोस्टमध्ये तिने लिहलं आहे की, 'मौनी आमवस्येला स्नान करुन मी इथं ध्यान केलं आहे.'
पुनमने पोस्ट करत व्हिडिओ देखील शेअर केले आहे.
नेटकऱ्यांनी पुनम पांडेच्या पोस्टवर कमेंट करत ट्रोल केलं आहे.
'तुझे पाप धुतले जाण्यासारखे नाहीत' असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.
पुनम पांडेसोबत अनेक सिनेकलाकारांनी प्रयागराजमध्ये जाऊन महाकुंभस्नान केलं आहे.