पॉप गायिका रिहानाने मानले अंबानी कुटूंबियांचे आभार, म्हणाली...

Anuradha Vipat

आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना

आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना भारत दौऱ्यावर आहे. तिने अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला आहे

Pop singer Rihanna

मनं जिंकणारी रिहाना

आपल्या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकणारी रिहाना आज सकाळी माघारी गेली आहे

Pop singer Rihanna

अंबानी कुटुंबियांचे आभार

मायदेशी परतण्यापुर्वी रिहानाने अंबानी कुटुंबियांचे आभार मानले आहे

Pop singer Rihanna

त्यांचे आभार

रिहाना म्हणाली, मुकेश आणि निता अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंत आणि त्याची होणारी पत्नी राधिका यांच्या स्पेशल क्षणांमध्ये मला सहभागी केल्याबद्दल त्यांचे आभार

Pop singer Rihanna

प्री-वेडिंग सोहळा

गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळा सुरू आहे

Pop singer Rihanna

पहिल्यांदाच भारतात

अनंत अंबानींच्या प्री -वेडिंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच रिहाना भारतात आली. 

Pop singer Rihanna

अक्षय कुमार येणार का राजकारणात? चर्चांना उधान