अक्षय कुमार येणार का राजकारणात? चर्चांना उधान

Anuradha Vipat

अक्षय कुमार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Akshay Kumar join politics

वेगवेगळ्या प्रतिक्रिया

अभिनेता अक्षय कुमारच्या राजकारणात येण्याच्या चर्चांवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Akshay Kumar join politics

निवडणुकीचं तिकीट

एका रिपोर्टनुसार, अक्षय कुमारला दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून निवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं.

Akshay Kumar join politics

अधिकृत घोषणा नाही

भाजप अक्षय कुमारच्या संपर्कात असून त्याबाबत चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र याची कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Akshay Kumar join politics

अक्षय कुमारच्या नावाची चर्चा

भाजप नेते डॉ. हर्षवर्धन यांनी 2014 आणि 2019 मध्ये दोन वेळा या जागेवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून अक्षय कुमारच्या नावाची चर्चा आहे. 

Akshay Kumar join politics

सिनेमात व्यस्त

सध्या अक्षय कुमार बडे मियाँ छोटे मियाँमध्ये सिनेमात व्यस्त आहे. तो या सिनेमात टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे

Akshay Kumar join politics

तेव्हा मी संसार... सानियाची पुन्हा एकदा काळीज हेलावणारी पोस्ट