Aarti Badade
पावसाळा सरला की निसर्ग एका नव्या रंगात न्हाऊन निघतो! सगळीकडे ताज्या हिरवळीचे गालिचे पसरलेले दिसतात.दक्षिण भारताची ही ५ ठिकाणे तुमचा मानसिक थकवा दूर करतील.
Sakal
चहाचे मळे आणि दाट धुकं. पावसाळ्यानंतरची गडद हिरवळ इथे पाहण्यासारखी असते. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान आणि १२ वर्षांतून एकदा फुलणारे नलकुरिंजी फूल.
Sakal
'पहाडांची राजकुमारी' (Princess of Hills). पावसाळ्यानंतरची घनदाट जंगले आणि हिरवाई इथे पाहायला मिळते.ताऱ्याच्या आकाराचं सुंदर तळं (लेक). १०-२० अंश सेल्सियसच्या तापमानातील शांततेचा अनुभव घ्या.
Sakal
केरळमधील हे तुलनेने शांत ठिकाण आहे. गवताळ प्रदेश आणि उंच पाईनची झाडं पसरलेली आहेत.येथील पुलावरून धुक्याने भरलेल्या दरीचं दृश्य पाहणे हा अविस्मरणीय अनुभव आहे.
Sakal
याला 'दक्षिण भारताचं चेरापुंजी' म्हणतात! पावसामुळे इथे अतिशय हिरवळ फुलून येते.ट्रेकिंगसाठी उत्तम जागा. बरकाना आणि जोगी गुंडी धबधबे इथले मुख्य आकर्षण.
Sakal
केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील हे एक सुंदर आणि शांत हिल स्टेशन.इथल्या टेकडीवरून कर्नाटकातील कूर्ग व्हॅली आणि एझाराकुंडू धबधब्याचे सुंदर दृश्य दिसते. ट्रेकिंगसाठी परिपूर्ण!
Sakal
जर तुम्हाला रोजच्या धावपळीतून सुटका हवी असेल, तर पावसाळ्यानंतरच्या या स्वर्गीय ठिकाणांना नक्की भेट द्या.तुमचं मन शांत होईल आणि नवचैतन्य मिळेल.
Sakal
Sakal