Aarti Badade
टायगर आय ब्रेसलेट (Tiger Eye) हे एक शक्तीशाली रत्न मानले जाते. हे आत्मविश्वास वाढवते, मानसिक स्पष्टता देते आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते.
Sakal
हे ब्रेसलेट तुमचा आत्मविश्वास (Confidence) वाढवते आणि तुम्हाला धैर्यवान बनवते. तुम्ही निर्भयपणे आव्हानांचा सामना करू शकता.
Sakal
टायगर आय मन स्वच्छ ठेवण्यास आणि एकाग्रता (Focus) सुधारण्यास मदत करते.यामुळे तुम्ही कामावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकता आणि चांगले निर्णय घेऊ शकता.
Sakal
याला एक शक्तिशाली संरक्षक दगड (Protective Stone) मानले जाते.हे तुम्हाला नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि धोक्यांपासून वाचवते.
Sakal
असे मानले जाते की टायगर आय नशीब आणि समृद्धी (Prosperity) आकर्षित करते. व्यवसायात यशासाठी (Business Success) हे अत्यंत उपयुक्त ठरते.
Sakal
हे ब्रेसलेट सौर प्लेक्सस चक्राशी (Solar Plexus Chakra) संबंधित आहे. यामुळे वैयक्तिक शक्ती आणि आत्म-नियंत्रण (Self-Control) वाढण्यास मदत होते.
टायगर आय मंगळ आणि सूर्याच्या कुप्रभावापासून संरक्षण करू शकते.हे कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारण्यास मदत करते.
Sakal
Sakal