१० वर्षांत पैसा डबल! पोस्ट ऑफिसच्या 'या' ९ भन्नाट योजना

Shubham Banubakode

बचतीची सवय

आजच्या काळात कमाईसोबत बचत आणि सुरक्षित गुंतवणूक करणे खूप गरजेचे झाले आहे. पोस्ट ऑफिसच्या योजना सुरक्षित परतावा देणाऱ्या मानल्या जातात.

Post Office 9 Saving Schemes

|

esakal 

किती वर्षांत पैसे डबल?

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटवर ५.५% ते ६.७% व्याज मिळते. ५ वर्षांच्या योजनेत गुंतवलेले पैसे सुमारे १० वर्षे ९ महिन्यांत दुप्पट होतात.

Post Office 9 Saving Schemes

|

esakal 

आरडी स्कीमचा फायदा

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत सध्या ५.८% व्याज दिले जाते. नियमित बचत करणाऱ्यांसाठी ही योजना उत्तम असून पैसे सुमारे १२ वर्षांत दुप्पट होतात.

Post Office 9 Saving Schemes

|

esakal 

सुरक्षित गुंतवणूक

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये ४.४% व्याज मिळते. ही योजना सुरक्षित मानली जाते आणि यात गुंतवलेले पैसे जवळपास १८ वर्षांत दुप्पट होतात.

Post Office 9 Saving Schemes

|

esakal 

मासिक इन्कम स्कीम

मासिक उत्पन्न हवे असणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे. ६.६% व्याजदरामुळे पैसे सुमारे ११ वर्षांत दुप्पट होतात.

Post Office 9 Saving Schemes

|

esakal 

ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना

सिनियर सिटीझन स्कीममध्ये ७.४% व्याज मिळते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे पैसे सुमारे ९ वर्षे ९ महिन्यांत दुप्पट होऊ शकतात.

Post Office 9 Saving Schemes

|

esakal 

आकर्षणाचा केंद्रबिंदू

पीपीएफमध्ये ७.१% तर सुकन्या समृद्धी योजनेत ७.६% व्याज मिळते. सुकन्या योजनेत गुंतवलेले पैसे सुमारे ९ वर्षे ६ महिन्यांत दुप्पट होतात.

Post Office 9 Saving Schemes

|

esakal 

जबरदस्त परतावा

एनएससीमध्ये ६.८% आणि किसान विकास पत्रात ६.९% व्याज मिळते. किसान विकास पत्रात गुंतवलेले पैसे सुमारे १० वर्षे ४ महिन्यांत दुप्पट होतात.

Post Office 9 Saving Schemes

|

esakal 

कोल्हापूरचं गोकुळ, मुंबईला दूध पुरवण्यासाठी झालेली सुरुवात; इतिहास माहितीय का?

Kolhapur Gokul Dairy History

|

esakal 

हेही वाचा -