बाळकृष्ण मधाळे
निश्चित, सुरक्षित आणि चांगला परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
Post Office Best Schemes
esakal
अनेकांना माहिती नसते की पोस्ट ऑफिस एफडीपेक्षाही जास्त परतावा देणाऱ्या योजना उपलब्ध आहेत. सरकारी हमी असल्यामुळे या योजना १००% सुरक्षित असून त्यात गुंतवणुकीवर शून्य जोखीम असते.
Post Office Best Schemes
esakal
५ वर्षांचा टाइम डिपॉझिट : ७.५% व्याजदर
१ ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी : ६.९% वार्षिक व्याज
निश्चित परताव्यासाठी हा उत्तम पर्याय.
Post Office Best Schemes
esakal
व्याजदर : ७.४%
महिन्याला निश्चित उत्पन्न मिळते.
गुंतवणूक मर्यादा :
एकल खाते : ₹९ लाख
संयुक्त खाते : ₹१५ लाख
स्थिर उत्पन्न हवं असणाऱ्यांसाठी MIS अत्यंत फायदेशीर योजना आहे.
Post Office Best Schemes
esakal
व्याजदर : ८.२%
तिमाही व्याज देय.
गुंतवणूक मर्यादा : ₹३० लाख
निवृत्त नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित आणि उच्च व्याजदराची योजना.
Post Office Best Schemes
esakal
व्याजदर : ७.७% (चक्रवाढ व्याज)
कर सवलत (80C) अंतर्गत लाभ उपलब्ध.
मध्यम कालावधीसाठी विश्वसनीय गुंतवणूक.
Post Office Best Schemes
esakal
व्याजदर : ८.२% (पूर्णपणे करमुक्त)
मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी सर्वोत्तम योजना.
सुरक्षित, उच्च परतावा आणि करसवलतीचे फायदे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत व्याजदर व नियम तपासणे आवश्यक आहे.
Post Office Best Schemes
esakal
Sukanya Samriddhi Yojana Benefits
esakal