सूरज यादव
पोस्ट ऑफिसची बचत खाते योजना ही एक सुरक्षित आणि सरळ बचत खाते योजना म्हणून ओळखली जाते.
Post Office Saving Scheme
Esakal
पोस्टाची बचत खाते योजना ही बँकेच्या बचत खात्यासारखीच असते. यात पैसे जमा करता येतात आणि काढताही येतात.
Post Office Saving Scheme
Esakal
पोस्ट ऑफिसच्या बचत खाते योजनेवर वार्षिक ४ टक्के इतकं व्याज दिलं जातं.
Post Office Saving Scheme
Esakal
महिन्याच्या १० तारखेपर्यंत किमान शिल्लक रकमेवर व्याज दिलं जातं.
Post Office Saving Scheme
Esakal
पोस्टाचं बचत खातं उघडण्यासाठी किमान ५०० रुपयांची आवश्यकता असते.
Post Office Saving Scheme
Esakal
लहान मुलांच्या नावे त्यांचे पालक, प्रौढ आणि वृद्ध व्यक्तीही पोस्टाचं बचत खाते उघडू शकतात.
Post Office Saving Scheme
Esakal
पोस्टाची बचत खात्याची योजना ही केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे यातील पैसे सुरक्षित राहतात.
Post Office Saving Scheme
Esakal
पोस्टाच्या १० हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही.
Post Office Saving Scheme
Esakal
विनंती केल्यास चेक बूक, एटीएम कार्ड यांसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.
Post Office Saving Scheme
Esakal
online shopping
Esakal