'महादेव' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर, अंकूश चौधरी दिसणार वेगळ्या भूमिकेत

Anuradha Vipat

 वेगळ्या भूमिकेत दिसणार

आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'महादेव' असे असून अभिनेता अंकूश चौधरी यात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Poster of the movie 'Mahadev'

सोशल मीडिया

'महादेव' या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.

Poster of the movie 'Mahadev'

या पोस्टरमध्ये...

या पोस्टरमध्ये अंकुश चौधरीच्या हातात डमरू आणि नजरेत क्रोध दिसून येत आहे

Poster of the movie 'Mahadev'

लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित

महाशिवरात्रीचे औचित्य साधत स्वामी मोशन पिक्चर्स प्रस्तुत, तेजस लोखंडे दिग्दर्शित 'महादेव' चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

Poster of the movie 'Mahadev'

ऍक्शन आणि ड्रामा

'महादेव'मध्ये प्रेक्षकांना फॅन्टॅसी, ऍक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे

Poster of the movie 'Mahadev'

न साकारलेली व्यक्तिरेखा

या आधी कधीही न साकारलेली व्यक्तिरेखा अंकुश चौधरी या चित्रपटात साकारणार आहे. 

Poster of the movie 'Mahadev'

'राजा येईल गं' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला