'राजा येईल गं' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, रुचिरा जाधव झळकणार मुख्य भूमिकेत

Anuradha Vipat

मुख्य भूमिकेत

'राजा येईल गं' या चित्रपटात रुचिरा जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

ruchira jadhav

कोणते कलाकार दिसणार

रुचिरासोबत कोणकोणते कलाकार दिसणार हे लवकरच समजणार आहे.

ruchira jadhav

चित्रपटाची निर्मिती

कॅरीसमा २४ सिने या बॅनरखाली 'राजा येईल गं' या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे

ruchira jadhav

अनमोल संदेश

परिपूर्ण मनोरंजन करणारा हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत एक अनमोल संदेशही पोहोचवणार आहे. 

ruchira jadhav

विविध छटा

या चित्रपटातील व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकांना विविध छटा दिसणार आहेत

ruchira jadhav

दिग्दर्शनाची धुरा

'राजा येईल गं' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रविसुमन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

ruchira jadhav

मिरा चोप्रा लवकरच अडकणार लग्नबंधनात, होणार केजरीवालांची सून