प्रसूतीनंतर आईची ताकद आणि उब राखण्यासाठी 'या' 8 सोपे टिप्स फॉलो करा

Monika Shinde

थंडी

प्रसूतीनंतर आईसाठी शरीर आणि मनाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. थंडीच्या हंगामात उब आणि पोषण राखण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास आईची ताकद वाढते आणि शरीर बळकट राहते.

हळद-दूध

सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. यामुळे पचनसत्ता सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. हळदीच्या मिश्रणासह दूध घेतल्यास शरीराला अतिरिक्त ताकद आणि उब मिळते.

पौष्ठिक लाडू

थंडीमध्ये डिंक लाडू, मेथी लाडू, बदाम, अक्रोड आणि खजूर खाल्ले की शरीराला ऊर्जा मिळते आणि दूध देण्याची क्षमता सुधारते. हे पदार्थ नैसर्गिक उर्जा स्त्रोत आहेत.

आहार

सूप, मूग डाळ खिचडी, बाजरीची भाकटी आणि तांदुळाची पेज हे थंडीमध्ये गरम राहण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. यामुळे आईचा शरीर तापमान योग्य राहते.

कोमट पाणी

दिवसातून 2–3 वेळा कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातील द्रवसंतुलन टिकते आणि हायड्रेशन कमी होऊ देत नाही. कॅफिन जास्त प्रमाणात घेणे टाळा, शरीर अधिक डिहायड्रेट होते.

फुल-स्लीव कपडे

थंडीच्या दिवसात फुल-स्लीव कपडे, उबदार शाल, टोपी आणि मोजे घालून शरीराला उबदार ठेवा. यामुळे शरीराचा उष्मायन कायम राहतो आणि सर्दी-खोकला कमी होतो.

थंडीचा सामना सहज होतो

गरम, पौष्टिक अन्न आणि योग्य सवयींमुळे आईची उब आणि ताकद टिकते. शरीर रोगांपासून सुरक्षित राहते आणि थंडीचा सामना सहज होतो.

Thyroid Yoga: थायरॉईड समस्या? मग 'हे' योगासने करा!

येथे क्लिक करा