Thyroid Yoga: थायरॉईड समस्या? मग 'हे' योगासने करा!

Monika Shinde

थायरॉईड

थायरॉईड एक हार्मोनल समस्या आहे. शरीरातील मेटाबॉलिझ्म, एनर्जी आणि मूडवर याचा परिणाम होतो. महिलांमध्ये हा आजार पुरुषांच्या तुलनेत जास्त दिसतो.

Thyroid Yoga

|

Esakal

हार्मोन कमी तयार होणे

हायपोथायरॉईड म्हणजे थायरॉईड हार्मोन कमी तयार होणे, तर हायपरथायरॉईड म्हणजे हार्मोन जास्त तयार होणे. दोन्ही प्रकारामुळे शरीरातील अनेक प्रक्रिया प्रभावित होतात.

Thyroid Yoga

|

Esakal

मुख्य कारण

थायरॉईडचे मुख्य कारण ऑटोईम्यून डिसऑर्डर आहे. आयोडिनची कमतरता, अनियमित दिनचर्या, तणाव आणि कुटुंबातील इतिहास देखील या आजारात भूमिका बजावतात.

Thyroid Yoga

|

Esakal

लक्षणं

लक्षणांमध्ये वजन बदल, हृदय धडधड, झोपेची कमतरता, केस गळणे, थंडी जास्त जाणवणे आणि बद्धकोष्ठता दिसतात. वेळेत निदान आणि योगासने फायदेशीर ठरतात.

Thyroid Yoga

|

Esakal

सूर्यनमस्कार

संपूर्ण शरीराला सक्रिय करतो, ब्लड फ्लो सुधारतो. गळा आणि मानेच्या खालच्या भागाला हलका ताण मिळतो, थायरॉईड ग्रंथी कार्य सुधारते.

Surynamskar 

|

Esakal

भस्त्रिका प्राणायाम

खोल श्वास घेऊन थायरॉईड ग्रंथीला ऑक्सिजन व एनर्जी मिळते. हार्मोनल असंतुलन कमी होते, थकवा आणि तणाव दूर होतो.


Bhastrika Pranayama

|

Esakal

सिंहासन आणि कपालभाती

गळ्याचे स्नायू मजबूत होतात, पचन सुधारते, मेटाबॉलिक रेट वाढतो. तणाव कमी होतो आणि हार्मोनल संतुलन साधले जाते.

Throne and skull


|

Esakal

मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या दिवशी उपवास करावा?

येथे क्लिक करा