Power Bank चा वापर ईव्ही स्कूटर चार्ज करण्यासाठी करता येतो का?

Shubham Banubakode

पॉवर बँक

मोबाइल चार्ज करणारा साधा Power Bank छोट्या डिव्हाइससाठी तयार केलेला असतो. EV Scooterची बॅटरी चार्ज करण्यासाठी त्यापेक्षा जास्त वीज लागते.

electric scooter charging

|

esakal

फास्ट चार्चिंग

Power Bankमध्ये USB-C किंवा Fast Charging असलं म्हणून तो EV Scooter चार्ज करेलच असं नाही.

electric scooter charging

|

esakal

स्कूटर बॅटरी

स्मार्टफोनच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी मोठी असते. त्यामुळे ती चार्ज करण्यासाठी योग्य Voltage, Current आणि Power महत्त्वाचा असतो.

electric scooter charging

|

esakal

व्यावहारिक निर्णय?

मोबाइल Power Bank काही हजार mAh क्षमतेचा असतो. मात्र EV Scooterची बॅटरी खूप मोठी असल्याने Power Bankमधून चार्जिंग करणे व्यावहारिक नाही.

electric scooter charging

|

esakal

पोर्टेबल पॉवर स्टेशन

Portable Power Station योग्य Output आणि Scooterच्या Chargerशी Compatibility असेल तर काही EV Scooters त्यातून चार्ज होऊ शकतात.

electric scooter charging

|

esakal

ओरिजनल चार्जर

EV Scooter चार्ज करताना कंपनीने दिलेला Original Charger वापरणं चांगलं. त्यातून बॅटरीला आवश्यक Voltage आणि Current योग्य पद्धतीने मिळतो.

electric scooter charging

|

esakal

धोकादायक

Power Bank किंवा कोणताही अनोळखी Adapter थेट EV Batteryला जोडणं धोकादायक ठरू शकतं.

electric scooter charging

|

esakal

कोणता पर्याय चांगला?

साध्या फोन Power Bankने EV Scooter चार्ज करणं शक्य नाही. मात्र Portable Power Station काही परिस्थितीत पर्याय ठरू शकते.

electric scooter charging

|

esakal

जग जिंकणारा चंगेज खान भारतात का घुसू शकला नाही?

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

हेही वाचा -