Saisimran Ghashi
मुलतानी माती चेहऱ्याला लावल्याने फायदे होतात हे माहिती आहे. पण किती फायदे होतात हे माहिती आहे का?
मुलतानी माती फक्त चेहऱ्याला नाही तर केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
मुलतानी माती त्वचेतील मृत पेशी काढून चेहऱ्याला ताजेपणा आणि चमक देते.
तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून त्वचा स्वच्छ आणि निर्जंतुक करते.
मुलतानी माती चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी करण्यात मदत करते.
केसांच्या मुळांना पोषण देऊन ते मजबूत आणि निरोगी बनवते ज्याने केस वाढू लागतात.
मुलतानी माती लावल्याने केसातील कोंडा आणि फाटे फुटलेले नीट कमी होतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.