राहुल देशपांडेच्या 'अमलताश' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

रंजक ट्रेलर

राहुल देशपांडेंच्या ‘अमलताश’ या चित्रपटाचा रंजक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Rahul Deshpande's movie 'Amaltash'

राहुल देशपांडे

राहुल देशपांडे या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत.

Rahul Deshpande's movie 'Amaltash'

प्रेक्षकांच्या भेटीला

‘अमलताश’ हा चित्रपट येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rahul Deshpande's movie 'Amaltash'

यांच्या प्रमुख भूमिका

या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Rahul Deshpande's movie 'Amaltash'

प्रेक्षकांकडून प्रतिसाद

या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे

Rahul Deshpande's movie 'Amaltash'

या चित्रपटाची पटकथा

या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे.

Rahul Deshpande's movie 'Amaltash'

अनुष्का-विराटच्या 'या' पोस्टमुळे चर्चांना उधाण