Mayur Ratnaparkhe
प्रभासचे पूर्ण नाव उप्पलपती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू आहे.
प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी चेन्नई येथे झाला.
हैदराबादमधील श्री चैतन्य कॉलेजमधून बी.टेक आणि सत्यानंद फिल्म इन्स्टिट्यूटमध्येही शिक्षण घेतले.
प्रभासने २००२ मध्ये 'ईश्वर' चित्रपटाद्वारे मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला.
प्रभासचे वडील उप्पलपती सूर्यनारायण राजू होते, जे एक चित्रपट निर्माता होते. त्याची आई शिवा कुमारी आहे. प्रभास तीन भावंडांमध्ये सर्वात लहान आहे.
प्रभासला व्हॉलीबॉल खेळायला आवडते.
प्रभास ६ फूट १ इंच उंच आहे.
प्रभासच्या आवडत्या चित्रपटांमध्ये मुन्ना भाई एमबीबीएस आणि थ्री इडियट्स यांचा समावेश आहे.
फोर्ब्स इंडियानुसार, २०२५ पर्यंत प्रभासची अंदाजे एकूण संपत्ती २४१ कोटी होती.
Home remedies for acidity
Sakal