प्रल्हाद जानी! 70 वर्षे अन्नाविना जगलेला व्यक्ती, डॉक्टरही चक्रावले

संतोष कानडे

प्रल्हाद जानी

प्रल्हाद जानी ऊर्फ 'माताजी' हे एक भारतीय योगी होते, ज्यांनी ७० वर्षांहून अधिक काळ अन्न आणि पाण्याशिवाय जिवंत राहिल्याचा दावा केला होता.

माताजी

वयाच्या ११ व्या वर्षापासून त्यांनी संन्यास घेतला आणि अंबा मातेच्या भक्तीत स्वतःला समर्पित करून खाण्यापिण्याचा पूर्णपणे त्याग केला.

सत्यता

त्यांच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी २००३ आणि २०१० मध्ये 'डीआरडीओ'च्या शास्त्रज्ञांनी त्यांच्यावर दोन वेळा कडक वैद्यकीय चाचण्या केल्या.

अहमदाबाद

अहमदाबादच्या स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये त्यांना १५ दिवस २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते.

नैसर्गिक विधी

या काळात त्यांनी पाण्याचा एक थेंबही पिला नाही आणि एकदाही नैसर्गिक विधी (लघवी किंवा विष्ठा) केले नाहीत, ज्याने डॉक्टरांना थक्क केले.

अमृत

त्यांच्या टाळूतील एका छिद्रातून 'अमृत' स्रवत असून त्यातूनच आपल्याला ऊर्जा मिळते, असे माताजींचे म्हणणे होते.

विज्ञान

वैद्यकीय विज्ञानानुसार पाण्याशिवाय माणूस फार काळ जगू शकत नाही, मात्र माताजींच्या बाबतीत विज्ञानाचे सर्व नियम सपशेल अपयशी ठरले.

अंतराळवीर

माताजींच्या शरीरातील या विस्मयकारक बदलाचा उपयोग भविष्यात अंतराळवीर आणि सैनिकांच्या दीर्घकालीन जगण्यासाठी होऊ शकतो का, यावरही संशोधन झाले.

नथ

प्रल्हाद जानी नेहमी लाल वस्त्रे आणि नथ परिधान करून राहत असत, त्यामुळे त्यांना भक्त आदराने 'चुंदडीवाला माताजी' म्हणत.

मिस्ट्री मॅन

मे २०२० मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी या 'मिस्ट्री मॅन'चे निधन झाले, पण त्यांच्या अन्नाशिवाय जगण्याचे कोडे आजही अनुत्तरितच राहिले आहे.

भारत सरकारकडे किती टन सोनं आहे?

<strong>येथे क्लिक करा</strong>