Anuradha Vipat
प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सक्रिय असते
प्राजक्ता माळी तिच्या खाजगी आयुष्यामुळे जरा जास्तच चर्चेत असते.
प्राजक्ताने चित्रपट, मालिका आणि सिरीअलचंही दिग्दर्शन केलं आहे.
प्राजक्ता अनेक मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकली आहे.
यामध्ये चंदू काका सराफ ज्वेलर्स, गोविंद दूध, बिग बाझार, कसाट साडी यासारख्या अनेक ब्रॅण्डसाठी प्राजक्ताने काम केलं आहे.
प्राजक्ताचा दागिन्यांचाही ब्रॅंड आहे ज्याचं नाव आहे ‘प्राजक्तराज’.
या ब्रँडच्या माध्यमातून ती सोनं, चांदी आणि कॉपरची लॅमिनेटेड ज्वेलरी विकते.