Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर वेगळा चाहतावर्ग निर्माण केलाय.
प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.
अशातच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
सप्तरंग असलेला ड्रेस तिने परिधान केला आहे. त्या ड्रेसमध्ये तिचं सौदर्य़ अधिकच खुलून दिसतय.
प्राजक्ताने लाल रंगाचा बॅकलेस ब्लाऊज घातला आहे. त्यावर सप्तरंग असलेला स्कर्ट परिधान केलाय.
तिने कानात पांढऱ्या रंगाचा मोठे कानातले परिधान केले आहेत. या ड्रेसवर तिने सिंपल मेकअप केला आहे.
या ड्रेसवर तिचं सौदर्य अधिकच खुलून दिसतय. वेगवेगळ्या पोज मधील तिचे फोटो चाहत्यांना प्रचंड भावले आहे.
सध्या तिचे हे कलरफूल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.