Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनायातून लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय.
Prajakta Mali Reveals Childhood Nickname “Chinki”
esakal
प्राजक्ता अभिनयाबरोबरच उत्तम व्यवसायिका आणि नृत्यांगणा सुद्धा आहे.
Prajakta Mali Reveals Childhood Nickname “Chinki”
esakal
तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केलय. तसंच नृत्यातून आपली कला सुद्धा दाखवली आहे.
Prajakta Mali Reveals Childhood Nickname “Chinki”
esakal
प्राजक्ताने नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लहानपणी बऱ्याच आठवणी शेअर केल्या.
Prajakta Mali Reveals Childhood Nickname “Chinki”
esakal
यावेळी बोलताना प्राजक्ताने सांगितलं की, 'लहानपणी आईला नाव लीना ठेवायचं होतं. परंतु नंतर काही दारात पडलेल्या फुलांचा सडा पाहून प्राजक्ता नाव ठेवण्यात आलं.'
Prajakta Mali Reveals Childhood Nickname “Chinki”
esakal
तसंच लहानपणी प्राजक्ताला लाडाने 'चिंकी' अशी हाक मारली जात होती.
Prajakta Mali Reveals Childhood Nickname “Chinki”
esakal
प्राजक्ताला लहानपणी चिंकी या टोपननावाने ओळकलं जातं होतं.
Prajakta Mali Reveals Childhood Nickname “Chinki”
esakal
तेजश्री प्रधानला पहिल्यांदा प्रपोज कुणी केलेला माहितीये? स्वतः केलेला खुलासा
tejashree pradhan
esakal