तेजश्री प्रधानला पहिल्यांदा प्रपोज कुणी केलेला माहितीये? स्वतः केलेला खुलासा

Payal Naik

तेजश्री प्रधान

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मोठ्या पडद्यावरही आपली जादू दाखवलीये.

tejashree pradhan

|

esakal

स्वतःचं स्थान

तेजश्रीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं.

tejashri pradhan

|

esakal

होणार सून मी

तिला 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

tejashri pradhan

|

esakal

दुरावा

तेजश्रीने शशांक केतकर याच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र एका वर्षात त्यांच्यात दुरावा आला आणि त्यांनी घटस्फोट घेतला.

tejashri pradhan

|

esakal

शशांक

मात्र शशांक नव्हता ज्याने तेजश्रीला पहिल्यांदा प्रपोज केलेला.

tejashri pradhan

|

esakal

प्रपोज

एका मुलाखतीत तेजश्रीने तिला पहिल्यांदा कुणी प्रपोज केलेलं हे सांगितलेलं.

tejashree pradhan

|

esakal

११ वीत

तेजश्री म्हणालेली की ती तेव्हा लहान होती. अगदी ११ वीत असताना तेजश्रीला एका मुलाने प्रपोज केलेला.

tejashree pradhan

|

esakal

कॉलेजमध्ये

कॉलेजमध्ये असताना तिला त्या मुलाने प्रपोज केलेलं. मात्र त्या मुलाला तिने नकार दिला.

tejashree pradhan

|

esakal

वीण दोघातली ही तुटेना

तेजश्री सध्या झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत दिसतेय.

tejashree pradhan

|

esakal

तेजश्री प्रधान की शशांक केतकर, संपत्तीच्या बाबतीत कोण आहे वरचढ?

tejashri pradhan

|

esakal

येथे क्लिक करा