Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोंचा चाहतावर्ग निर्माण केलाय.
दरम्यान प्राजक्ताने एका मुलाखतीत तिला आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलं आहे.
प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला रणबीर कपूर खूप आवडतो.
तसंच प्राजक्ताला वैभव तत्ववादी सुद्धा खूप आवडतो
प्राजक्ताचे रणबीर आणि वैभव तत्ववादी दोघेही क्रश आहेत.
प्राजक्ताबद्दल बोलायचं झालं तर ती अभिनयाबरोबर उत्तम व्यावसायिका सुद्धा आहे.
प्राजक्ताचं स्वत:चा फार्महाऊस, तसंच तिचं प्राजक्तराज याचं ज्वेलरी शॉप सुद्धा आहे.
'बॉक्स ऑफिस'वर १ ऑगस्टला मोठी टक्कर; एकाचवेळी सात चित्रपट होताय रिलीज!