August 1 Movie Clash on Box Office : 'बॉक्स ऑफिस'वर १ ऑगस्टला मोठी टक्कर; एकाचवेळी सात चित्रपट होताय रिलीज!

Mayur Ratnaparkhe

सन ऑफ सरदार २ -

हा २०१२ मध्ये आलेल्या अजय देवगण, मृणाल ठाकूर आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'सन ऑफ सरदार' या विनोदी चित्रपटाचा सिक्वेल आहे.

Son Of Sardaar | esakal

धडक २ -

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती दिमरी अभिनीत 'धडक २' हा तमिळ चित्रपट 'परियेरुम पेरुमल' चा रिमेक आहे, जो जातीय भेदभाव आणि प्रेमकथेवर प्रकाश टाकतो.

Dhadak | esakal

होली घोस्ट -

हा एक भयपट आहे ज्यामध्ये एक अपहरण केलेली मुलगी दावा करते की तिला एका मृत पोलिसाने वाचवले.

Holy Ghost | esakal

अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बायोपिक 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी' रवींद्र गौतम दिग्दर्शित आहे. या चित्रपटात अनंत जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Ajay | esakal

द बॅड गाईज २ -

२०२२ च्या अ‍ॅनिमेटेड चित्रपट 'द बॅड गाईज'चा सिक्वेल परत येत आहे. पियरे पेरिफेल आणि जेपी सॅन्स दिग्दर्शित 'द बॅड गाईज २' देखील १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

The Bad Guys | esakal

कलामकावल -

ममुट्टी यांचा मल्याळम गुन्हेगारी जगतावर आधारित 'कलामकावल' हा चित्रपट परंपरा, कुटुंब आणि जीवन संघर्षावर आधारित आहे.

Kalamkawal | esakal

ब्लॅकमेल -

'ब्लॅकमेल' हा एक तमिळ थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये जी.व्ही. प्रकाश कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तेजू अश्विनी आणि रमेश तिलक सारखे कलाकार देखील दिसतील.

Black mail | esakal

Next : गडावर तुपाच्या विहिरी कशासाठी असायच्या, एवढ्या तुपाचं काय व्हायचं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

From Provisions to Preservation: The Strategic Role of Ghee Wells on Maratha Forts | esakal
येथे पाहा