प्राजक्ता माळीनं केलं आपल्या खासगी आयुष्यावर वक्तव्य

Anuradha Vipat

प्राजक्ता माळी

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी

Prajakta Mali

नैराश्य

एक काळ असा होता जेव्हा प्राजक्ता जवळपास नैराश्यामध्ये गेली होती.

Prajakta Mali

चित्रपटाचे चित्रीकरण

प्राजक्ता एका अभिनेत्याला डेट करत होती. पण एक दिवस अचानक तिचा ब्रेकअप झाला. जेव्हा ब्रेकअप झाला तेव्हा प्राजक्ता एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. 

Prajakta Mali

वैयक्तिक आयुष्यावर भाष्य

एका मुलाखतीमध्ये तिने वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले आहे.

Prajakta Mali

ब्रेकअप

तिने बेक्रअपविषयी बोलताना म्हटले की, "'वाय' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान माझं ब्रेकअप होत होतं. त्यामुळे माझ्यासोबत काय सुरु आहे काही मला समजत नव्हतं

Prajakta Mali

सूत्रसंचालन

सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

Prajakta Mali

एग्ज फ्रिजिंगबद्दल अभिनेत्री रिधिमा पंडितने सांगितला अनुभव