प्राजक्ता माळीची चाहत्यांसाठी भेट! 'पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार'

Aarti Badade

नव्या प्रोजेक्टची घोषणा

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'रानबाजार'च्या तुफान यशानंतर एका नव्या कोऱ्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Prajakta Mali New Web Series Devkhel

|

sakal

गूढ आणि थरार

"प्राजक्ताच्या या नवीन वेब सीरिजचे नाव 'देवखेळ' असून ही एक जबरदस्त थ्रिलर सीरिज असणार आहे."

Prajakta Mali New Web Series Dev khel

पोस्टरने वाढवली उत्सुकता

वेब सीरिजच्या मोशन पोस्टरवर 'पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार!' असे हटके कॅप्शन देऊन चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.

Prajakta Mali New Web Series Dev khel

|

Sakal

अंकुश चौधरीसोबतची केमिस्ट्री

या थ्रिलर सीरिजमध्ये प्राजक्ता माळी मराठमोळा सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Prajakta Mali New Web Series Dev khel

|

Sakal

'लकडाऊन'नंतर पुन्हा एकत्र

२०२२ मधील 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटानंतर प्राजक्ता आणि अंकुश ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धुमाकूळ घालणार आहे.

Prajakta Mali New Web Series Dev khel

|

Sakal

झी 5 वर होणार प्रदर्शित

या वेब सीरिजची रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नसली तरी ती 'झी ५' (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.

Prajakta Mali New Web Series Dev khel

|

Sakal

अष्टपैलू प्राजक्ता माळी

उत्तम अभिनेत्री, निर्माती आणि कवियत्री असणाऱ्या प्राजक्ताचा 'फुलवंती' हा चित्रपट अलीकडेच जगभरात खूप गाजला होता.

Prajakta Mali New Web Series Dev khel

|

sakal

चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव

नव्या पोस्टरला मिळालेला प्रतिसाद पाहता, प्राजक्ताचा हा 'देवखेळ' प्रेक्षकांना नक्कीच थक्क करेल अशी चाहत्यांची खात्री आहे.

Prajakta Mali New Web Series Dev khel

|

Sakal

Chanakya Niti : नोकरी सुरक्षित ठेवायची आहे? ऑफिसमध्ये आजपासून बदला ‘हे’ वागणं!

Chanakya Niti on building a successful career through speech

|

Sakal

येथे क्लिक करा