अशी मी मदन मंजिरी ! लाल रंगाच्या नऊवारीत खुललं प्राजक्ताचं सौंदर्य

kimaya narayan

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी ती एक अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | esakal

सुप्रसिद्ध अभिनेत्री

सोशल मीडियावरही प्राजक्ताचे खूप फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर प्राजक्ताचे 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Prajakta Mali | esakal

फोटोशूट

सोशल मीडियावर तिने केलेलं पारंपरिक लूकमधील फोटोशूट व्हायरल झालंय. तिच्या प्राजक्तराज या दागिन्यांच्या ब्रँडसाठी तिने हे फोटोशूट केलं.

Prajakta Mali | esakal

लूक

प्राजक्ताने लाल रंगाची नऊवारी साडी, खोपा आणि मराठमोळे पारंपरिक दागिने यावेळी घातले होते. तिचा हा लूक अनेकांना आवडला.

Prajakta Mali | esakal

कमेंट्स

अनेकांनी कमेंट्स करत प्राजक्ताच्या लूकचं कौतुक केलं. "अस्सल मराठमोळं सौंदर्य आणि साज","मदन मंजिरीच दिसतेय" अशी कमेंट केली आहे.

Prajakta Mali | esakal

बिझनेस वुमन

याशिवाय प्राजक्ता बिझनेस वुमन आहे. प्राजक्ताचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड आहे. याशिवाय तिचं फार्महाऊसही आहे जिथे गेस्ट राहू शकतात.

Prajakta Mali | esakal

फुलवंती

प्राजक्ताने फुलवंती या सिनेमाची निर्मिती केली आणि यात कामही केलं. तिचा हा सिनेमा सुपरहिट झाला.

Prajakta Mali | esakal

आगामी प्रोजेक्ट्स

प्राजक्ता आगामी काळात नव्या सिनेमांमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती आणखी एका ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे.

Prajakta Mali | esakal

लग्न झालेलं असूनही या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला गोविंदा ; उघड दिलेली कबुली

Govinda | esakal
येथे क्लिक करा